Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिकेत 120 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Pulmonary Lab Technician, ECG Technician, Audiometry Technician, Ward Clerk, Ultra Sonography / CT. Scan Technician, X-ray Technician, Assistant X-ray Technician, Machine Technician, Dental Technician, Junior Technician, Senior Technician, E.E.G. Technicians, Blood Bank Technicians, Prostatic and Ovoid Technicians, Endoscopy Technicians, Audio-Kinousal Technicians”. There are total of 118 various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for NCCS Pune Bharti 2024. The walk-in interview is in the 15th, 16th, 18th and 19th of January 2024.

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अंतर्गत “पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 आहे.

WWW.SARAKIROJIROTI.COM

Thane Mahanagarpalika Bharti 2024
  • पदाचे नाव – पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन
  • पदसंख्या – 118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – THANE
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख – 15, 16, 18, 19 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Thane Municipal Corporation Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
पल्मोनरी लॅब टेक्निशियन01
ईसीजी टेक्निशियन14
ऑडिओमेट्री टेक्निशियन01
वॉर्ड क्लर्क12
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ01
क्ष-किरण तंत्रज्ञ12
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ05
मशीन तंत्रज्ञ01
दंत तंत्रज्ञ03
ज्युनिअर टेक्निशियन41
सिनिअर टेक्निशियन11
ई.ई.जी. टेक्निशियन01
ब्लड बैंक टेक्निशियन10
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन01
एंडोस्कोपी टेक्निशियन02
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन02

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पल्मोनरी लॅब टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ईसीजी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ऑडिओमेट्री टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
वॉर्ड क्लर्कमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञमान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्व/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी
क्ष-किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी.
मशीन तंत्रज्ञशासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक
दंत तंत्रज्ञमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
ज्युनिअर टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
सिनिअर टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ई.ई.जी. टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) च ईईजी टेक्निशियन पदवी
ब्लड बैंक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC).
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन
एंडोस्कोपी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी
ऑडीओकिन्युजल टेक्निशियनमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)

Salary Details For Thane Municipal Corporation Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
पल्मोनरी लॅब टेक्निशियनरु. २५,०००/-
ईसीजी टेक्निशियनरु. २५,०००/-
ऑडिओमेट्री टेक्निशियनरु. २५,०००/-
वॉर्ड क्लर्करु. २५,०००/-
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञरु. २५,०००/-
क्ष-किरण तंत्रज्ञरु. २५,०००/-
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञरु. २५,०००/-
मशीन तंत्रज्ञरु. २५,०००/-
दंत तंत्रज्ञरु. २५,०००/-
ज्युनिअर टेक्निशियनरु. २५,०००/-
सिनिअर टेक्निशियनरु. २५,०००/-
ई.ई.जी. टेक्निशियनरु. २५,०००/-
ब्लड बैंक टेक्निशियनरु. २५,०००/-
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियनरु. २५,०००/-
एंडोस्कोपी टेक्निशियनरु. २५,०००/-
ऑडीओकिन्युजल टेक्निशियनरु. २५,०००/-

Selection Process For Thane Mahanagarpalika Application 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • सदर पदांकरीता मुलाखत 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Bharti 2024
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/gKMS2
✅ अधिकृत वेबसाईटhttps://thanecity.gov.in/

Leave a Comment