SCI Mumbai Bharti 2023

शिपिंग कॉर्पोरेशन (SCI) मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी!! “या” पदांच्या विविध रिक्त जागा नवीन भरती | SCI Mumbai Bharti 2023

SCI Mumbai Bharti 2023: SCI Mumbai (Shipping Corporation of India, Mumbai) is going to recruit interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Master Mariner/Chief Engineer”. There are total of 43 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates are requested to undergo through following instructions and apply before the last date. Applications will start from 06th of November 2023. And, the last date for submission of application is 27th of November 2023.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत “मास्टर मरिनर / मुख्य अभियंता” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव – मास्टर मरिनर / मुख्य अभियंता
  • पदसंख्या – 43 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –मुंबई
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • Rs.500/-
    • SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांना – 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.shipindia.com/

Shipping Corporation of India Mumbai Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
मास्टर मरिनर17 पदे
मुख्य अभियंता26 पदे

Educational Qualification For SCI Mumbai Chief Engineer Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मास्टर मरिनर / मुख्य अभियंताEssential Qualification:
Candidates should have completed minimum 3 years sea time after obtaining Masters FG COC/MEO Class I COC, out of which at least 2 years sea-time must be in the substantive rank of Master or Chief Engineer. Certificate of Competency must be issued by the Govt. of IndiaDesirable qualification:
The candidate should have a valid Certificate of Competency (COC).

Salary Details For Shipping Corporation of India Mumbai Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
मास्टर मरिनर / मुख्य अभियंता(Rs.80,000/- to Rs. 2,20,000/-)

How To Apply For SCI Mumbai Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज 06 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Dates For Shipping Corporation of India Mumbai Bharti 2023

SCI Mumbai Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.shipindia.com Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/COPY2
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.shipindia.com/

Leave a Comment