Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन मोठ्ठी भरती लवकरच सुरु होणार! | Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: Panvel Municipal Corporation has recently published new recruitment for the posts of “Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker (MPW) Male”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Panvel. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. Applications will start from 11th of December 2023. The last date for submission of application is the 26th of December 2023.

The recruitment process will be implemented at Panvel Municipal Corporation. There are total of 10 vacancies are available. Advertisement regarding Panvel Municipal Corporation Recruitment 2023 has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline/online (E-mail) mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Panvel Municipal Corporation Vacancy 2023. Applications are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly for offline/online (E-mail) Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Panvel Municipal Corporation post, Panvel Municipal Corporation post number, Panvel Municipal Corporation educational qualification, salary application location and detailed information about Panvel Mahanagarpalika Bharti 2023, Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 is given below

पनवेल महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरूष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरूष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पनवेल
  • वयोमर्यादा – ६५ वर्ष
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.१५०/
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.१००/
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६
  • ई-मेल पत्ता – – १५fcpanvel@gmail.com
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://panvelcorporation.com/

Panvel Municipal Corporation Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
स्टाफ नर्स (स्त्री)05
स्टाफ नर्स (पुरूष)01
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष04

Educational Qualification For Panvel Municipal Corporation Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (स्त्री)B.SC. Nursing/GNM with MNC Registration
स्टाफ नर्स (पुरूष)B.SC. Nursing/GNM with MNC Registration
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष१२th pass in Science + Paramedical Basic Training Course
OR
Sanitary Inspector Course

Salary Details For Panvel Municipal Corporation Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ नर्स (स्त्री)२०,०००/-
स्टाफ नर्स (पुरूष)२०,०००/-
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष१८,०००/-

How To Apply For 

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For panvelcorporation.com Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jxBP1
✅ अधिकृत वेबसाईटhttps://panvelcorporation.com/

Leave a Comment