National Health Mission Thane Bharti 2024

National Health Mission Thane Bharti 2024

National Health Mission Thane Bharti 2024: NHM Thane (The National Health Mission) has declared a recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “District Programme Manager, Programme Assistant, Yoga Instructor, Entomologists, Public Health Specialist, Lab Technician, Medical Officer, Psychiatric Social worker, Audiologist, Psychiatric Nurse, Pharmacist, Medical Officer AYUSH “. There are total of 62 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested & eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 29th of February 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH “ पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

WWW.SARAKIROJIROTI.COM

National Health Mission Thane Bharti 2024
  • पदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH 
  • पदसंख्या – 62 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
    • मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, आवार, जिल्हा परिषद, ठाणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

NHM Thane Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
कार्यक्रम सहाय्यक01
योग प्रशिक्षक01
कीटकशास्त्रज्ञ05
सार्वजनिक आरोग्य तज्ञ05
लॅब तंत्रज्ञ10
वैद्यकीय अधिकारी,30
नोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता01
ऑडिओलॉजिस्ट01
मानसोपचार परिचारिका01
फार्मासिस्ट05
वैद्यकीय अधिकारी AYUSH 01

Educational Qualification For NHM Thane Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकGraduation degree in any discipline
including AYUSH and MBA in Healthcare
Management/ Master in health/hospital
administration/post Graduation diploma in
Hospital & Healthcare management(Two
years) from AICTE recognized Institute
कार्यक्रम सहाय्यकGraduation in computer
application/ IT/Business
administration B.Tech (S.C) or( I.T) BCA/
BBA/ BSC- IT graduation with one year
diploma/
certificate course in computer science form
recognized institute of University
योग प्रशिक्षकKaivalyadhama, Lonavala, Pune
२) North Maharashtra University, Jalgaon – 425 001
)Ramamanilyengar Memorial Yoga Institute, Pune
)SatGadge Baba Amravati University, Amravati – 444602
५) The Yoga Institute, Santacruz, Mumbai
)University of Mumbai, 400032 Mumbai
७) YashwantRaoChavan Maharashtra
Open University Nashik – 422222, M.S. (वरील विद्यापीठामधून किंवा शासनमान्यता प्राप्त विद्यापीठातूनयोगप्रशिक्षणाची पदवीधारण केलेला असावा.)
कीटकशास्त्रज्ञM.Sc. Zoology
सार्वजनिक आरोग्य तज्ञAny Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
लॅब तंत्रज्ञPost Graduate Diploma in Laboratory Technology (PGDMLT
वैद्यकीय अधिकारीMBBS उमेदवार प्राधान्याने भरले जातील. MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS उमेदवार भरले जातील.
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ताMA Psychology (a post graduate Degree in Social Work and a master of philosophy in psychiatric Social Work obtained after Completion of a full time Course of two years which includes supervised clinical training from any recognized university
ऑडिओलॉजिस्टDegree in Audiologist
मानसोपचार परिचारिकाGNM/B.Sc With Certification in Psychiatry From reputed institute OR DPN OR M.Sc Nursing(Psy)
फार्मासिस्ट12th + Diploma (D.Pharm)
वैद्यकीय अधिकारी AYUSHBAMS-PG (AYUSH)

Salary Details For National Health Mission Thane Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक35,000/-
कार्यक्रम सहाय्यक18,000/-
योग प्रशिक्षक२५० रु प्रती सत्र
कीटकशास्त्रज्ञ40000/-
सार्वजनिक आरोग्य तज्ञ35,000/-
लॅब तंत्रज्ञ17000/-
वैद्यकीय अधिकारीMBBS उमेदवारांकरीता- 60,000/- मानधन
BAMS –
25,000/- मानधन व 15,000/- कामावर आधारीत मोबदला (PBI
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता28,000/-
ऑडिओलॉजिस्ट25,000/-
मानसोपचार परिचारिका25,000/-
फार्मासिस्ट17,000/-
वैद्यकीय अधिकारी AYUSH 30,000/-

National Health Mission Thane Application 2024- Important Documents 

  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  • गुणपत्रिका
  • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (Is Applicable)
  • शासकीय/निमशासकीयसंस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  • जात / वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह

How To Apply For National Health Mission Thane Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Thane Bharti 2024
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/uxLVX
✅ अधिकृत वेबसाईटhttps://thane.nic.in/

Leave a Comment