Maharashtra Prisons Department Bharti 2024

कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची मोठ्ठी नवीन जाहिरात प्रकाशित!! । Maharashtra Prisons Department Bharti 2024

Maharashtra Prisons Department Bharti 2024: Maharashtra Prisons Department – Applications are invited for the “Clerk, Senior Clerk, Stenographer Junior Grade, Mixer, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Stretcher, Director of Weaving, Director of Tannery, Machine Director, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Blacksmith, Director, Shearer, House Supervisor , Director of Claws and Carpets, Director of Braille, Addition, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Drills, Director of Physical Education” posts. There are total of 255 vacant post are available. Interested and eligible candidates apply before the last date. The last date to apply is the 21th of January 2024.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार “लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक “ पदाच्या २५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी  2024 आहे.

WWW.SARAKIROJIROTI.COM

Maharashtra-Prison-Department-Bharti-2024
  • पदाचे नाव – लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक
  • पदसंख्या – 255 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2024
  • अधिकृत वेबसाईट – www.mahaprisons.gov.in

Maharashtra Prisons Department Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
लिपिक125
वरिष्ठ लिपिक31
लघुलेखक निम्न श्रेणी04
मिश्रक27
शिक्षक12
शिवणकाम निदेशक10
सुतारकाम निदेशक10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
बेकरी निदेशक04
ताणाकार06
विणकाम निदेशक02
चर्मकला निदेशक02
यंत्रनिदेशक02
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक01
करवत्या01
लोहारकाम निदेशक01
कातारी01
गृह पर्यवेक्षक01
पंजा व गालीचा निदेशक01
ब्रेललिपि निदेशक01
जोडारी01
प्रिप्रेटरी01
मिलींग पर्यवेक्षक01
शारिरिक कवायत निदेशक01
शारिरिक शिक्षक निदेशक01

Educational Qualification For Maharashtra Prisons Department Notification 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणीएस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि.
मिश्रकएसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षकएसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
सुतारकाम निदेशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकारएसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशकशासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्रनिदेशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशकएसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
करवत्याचौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशकएसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारीएसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षकएसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य
पंजा व गालीचा निदेशकएसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपि निदेशकएसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारीएसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरीएसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलींग पर्यवेक्षकएसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारिरिक कवायत निदेशकएसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारिरिक शिक्षक निदेशकएसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य

Salary Details For Maharashtra Prisons Department Online Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी 
लिपिकएस-६ः १९९००-६३२००
वरिष्ठ लिपिकएस-८ः २५५००-८११००
लघुलेखक निम्न श्रेणीएस-१४ः ३८६००-१२२८००
मिश्रकएस-१०: २९२००-९२३००
शिक्षकएस-८ः २५५००-८११००
शिवणकाम निदेशकएस-८ः २५५००-८११००
सुतारकाम निदेशकएस-८ः २५५००-८११००
प्रयोगशाळा तंत्रज्ञएस-८ः २५५००-८११००
बेकरी निदेशकएस-८ः २५५००-८११००
ताणाकारएस-८ः २५५००-८११००
विणकाम निदेशकएस-८ः २५५००-८११००
चर्मकला निदेशकएस-८ः २५५००-८११००
यंत्रनिदेशकएस-८ः २५५००-८११००
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशकएस-८ः २५५००-८११००
करवत्याएस-८ः २५५००-८११००
लोहारकाम निदेशकएस-८ः २५५००-८११००
कातारीएस-८ः २५५००-८११००
गृह पर्यवेक्षकएस-८ः २५५००-८११००
पंजा व गालीचा निदेशकएस-८ः २५५००-८११००
ब्रेललिपि निदेशकएस-८ः २५५००-८११००
जोडारीएस-८ः २५५००-८११००
प्रिप्रेटरीएस-८ः २५५००-८११००
मिलींग पर्यवेक्षकएस-८ः २५५००-८११००
शारिरिक कवायत निदेशकएस-८ः २५५००-८११००
शारिरिक शिक्षक निदेशकएस-८ः २५५००-८११००

Important Dates Karagruh Vibhag Bharti 2024

Maharashtra Prisons Department Bharti 2024

Karagruh Vibhag Recruitment 2024 – Important Documents 

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा
  • सामाजिकदृट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  • अर्थिकदृट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचा पुरावा
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • भुकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

How To Apply For Maharashtra Prisons Department Notification 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या वेबसाईट वरून अर्ज करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी  2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahaprisons.gov.in Bharti 2024
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/kpZ04
📑ऑनलाईन अर्ज लिंक https://cdn3.digialm.com/EForms/
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahaprisons.gov.in

Leave a Comment