Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Bharti 2023

महालक्ष्मी को ऑप बँक कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Bharti 2023

Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Bharti 2023: Mahalaxmi Co Op Bank Kolhapur published an advertisement for various vacant posts. The name of the recruitment is “Assistant General Manager, Branch Officer/Senior Officer, Junior Officer”. Shri Mahalaxmi Co-Op Bank Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant vacancies. There are total of 25 vacancies are available to fill posts. The employment place for Shri Mahalaxmi Co-Op Bank Kolhapur Recruitment 2023 is Kolhapur. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date of submission of the applications is the 27th of November 2023. More details are as follows:-

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत “असिस्टंट जनरल मॅनेजर, शाखाधिकारी / सिनियर ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

Mahalaxmi-Co-Op-Bank-Kolhapur-Bharti-2023

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव – असिस्टंट जनरल मॅनेजर, शाखाधिकारी / सिनियर ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर
  • पदसंख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा –
    • असिस्टंट जनरल मॅनेजर – किमान ४० ते ५५ वर्षे
    • शाखाधिकारी / सिनियर ऑफिसर – किमान ३५ ते ५० वर्षे
    • ज्युनियर ऑफिसर – किमान २८ ते ४० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर श्री भवन, १६७, ‘बी’ वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ०१२
  • ई-मेल पत्ता – hr@smcbl.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – http://smcbl.in/

 Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
असिस्टंट जनरल मॅनेजर05 पदे
शाखाधिकारी / सिनियर ऑफिसर10 पदे
ज्युनियर ऑफिसर10 पदे

Educational Qualification For Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट जनरल मॅनेजरCA/CAIIB/JAIIB/MCA/ BE (Comp) / MBA किंवा तत्सम पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा
शाखाधिकारी / सिनियर ऑफिसरCA/CAIIB/JAIIB/MCA/ LLB/BE (Comp)/MBA किंवा तत्सम पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा.
ज्युनियर ऑफिसरCA/CAIIB/JAIIB/MCA/ BE (Comp) / MBA किंवा तत्सम पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा

How To Apply For Mahalaxmi Co Op Bank Kolhapur Application 2023

  • वरील पदाकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For smcbl.in Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jwQV1
✅ अधिकृत वेबसाईटhttp://smcbl.in/

Leave a Comment