ISRO Bharti 2023

१०वी पास उमेदवारांना इस्रोमध्ये नोकरीची शेवटची संधी – ISRO Bharti 2023

ISRO Bharti 2023: Isro’s name has shone all over the world due to the success of big missions like Chandrayaan-3, Aditya. This is the reason why many young people are now interested in working in India’s Space Research Organization. Isro’s Vikram Sarabhai Space Centre has received a large number of recruitments. The recruitment for the posts of Light Vehicle Driver-A and Heavy Vehicle Driver-B has started. The application process will begin on November 13. The last date for submission of forms is November 27, 2023.. We will keep adding more details about this ISRO Bharti 2023 process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत “चालक” पदांच्या १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर 2023 आहे. सध्या याठिकाणी 18 पदे रिक्त आहेत. यातील 9 जागा हलके वाहन चालक आणि 9 जागा अवजड वाहन चालक या पदांसाठी आहेत. हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. तसंच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे. अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणं गरजेचं आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

ISRO Bharti 2023

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव –चालक 
  • पद संख्या – १८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – १० वी पास – (मूळ जाहिरात बघावी).
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा –जाहिरात पहावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in 

ISRO Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
चालक १८ पद

Educational Qualification For ISRO SAC Notification 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चालक 10th,+ चालक लायसन (जाहिरात पहावी )

How To Apply For Indian Space Research Organisation Bharti 2023

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSCच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • याठिकाणी रजिस्ट्रेशन करा.
  • पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • अर्जाची फी भरा.
  • फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ISRO Vacancy details 2023 

ISRO Bharti
IMPORTANT DATES VSCC Isro Bharti 2023
CRUCIAL DATE OF ELIGIBILITY27.11.2023, Time: 1700 Hrs
OPENING DATE OF ONLINE APPLICATION13.11.2023, Time: 1000 Hrs
CLOSING DATE OF SUBMISSION OF ONLINE APPLICATION27.11.2023, Time: 1700 Hrs
TENTATIVE DATE OF WRITTEN TESTTO BE ANNOUNCED IN VSSC WEBSITE

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For | @ www.isro.gov.in 
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/oAGPX
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/pOXYZ
✅ ऑनलाईन नोंदणी कराhttps://rmt.vssc.gov.in/RMT328/applyV1.jsp

Leave a Comment