GMC Raigad Bharti 2023

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (GMC) रायगड अंतर्गत 75 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023: GMC Alibaug – Raigad (Government Medical College Alibaug, Raigad) has announced recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor”. There are a total of 18 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date 30th November 2023. The official website of GMC Riagad is www.gmchalibag.in. More details are as follows:-

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार तसेच दैनदिन रुग्णसेवेच्या व विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग (जि- रायगड) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अलिबाग, रायगड
  • वयोमर्यादा – ६९ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – http://www.gmchalibag.in/

GMC Raigad Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक06
सहयोगी प्राध्यापक12

Salary Details For GMC Raigad Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापकरु.२००,०००/-
सहयोगी प्राध्यापकरु.१,८५,०००/-

How To Apply For GMC Raigad Jobs 2023

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gmchalibag.in Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/fKMNV
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://www.med-edu.in/
✅ अधिकृत वेबसाईटhttp://www.gmchalibag.in/

Leave a Comment