DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2023

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत M.Sc नर्सिंग पदवीधारक उमेद्वारांकरिता नवीन भरती; असा करा अर्ज!! | DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2023

DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2023: Directorate of Medical & Health Services, U.T. of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, invites applications for the posts of “Principal, Associate Professor, Assistant Professor”. There are total of 05 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 16th of December 2023.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत श्री विनोबा भावे कॉलेज ऑफ नर्सिंग, सिल्वासा आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, दमण द्वारे “प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2023
DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2023 – 1

WWW.SARAKIROJIROTI.COM

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा –
    • प्राचार्य – 50 वर्षे
    • सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
    • सहायक प्राध्यापक – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री विनोबा भावे कॉलेज ऑफ नर्सिंग, सिल्वासा आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, दमण
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

DMHS Dadra & Nagar Haveli Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
प्राचार्य02
सहयोगी प्राध्यापक01
सहायक प्राध्यापक02

Educational Qualification For DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राचार्यM.Sc Nursing
सहयोगी प्राध्यापकM.Sc Nursing
सहायक प्राध्यापकM.Sc Nursing

Salary Details For DMHS Dadra & Nagar Haveli Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
प्राचार्यRs. 1,00,000/- Per month
सहयोगी प्राध्यापकRs. 82,200/- Per month
सहायक प्राध्यापकRs. 59,000/- Per month

How To Apply For DMHS Dadra & Nagar Haveli Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dnh.gov.in Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/deIN7
✅ अधिकृत वेबसाईटhttps://dnh.gov.in/

Leave a Comment