केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत “या” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; ०३ पदे रिक्त!! | KEM Hospital Mumbai Bharti 2023
KEM Hospital Mumbai Bharti 2023: Applications are invited for filling up the following temporary posts of “Research Scientist B (Non-Medical), Lab technician, Research Assistant”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to mentioned email address before the last date. The last date for submitting application is the 15th of November 2023. More details are as follows about KEM Hospital Mumbai Bharti 2023:-
सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट अंतर्गत “संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल), लॅब तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल), लॅब तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. गीता नटराज, प्रोफेसर एमेरिटस, पीआय-व्हीआरडीएल, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, 7वा मजला, न्यू एम.एस.बिल्डी., केईएम हॉस्पिटल, परेल, मुंबई 400012
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.kem.edu/
KEM Hospital Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) | 01 |
लॅब तंत्रज्ञ | 01 |
संशोधन सहाय्यक | 01 |
Educational Qualification For KEM Hospital Mumbai Offline Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) | BE/B.Tech degree in relevant engineering subject (Biotechnology) with 2 years experience or equivalent Degree from recognized university. |
लॅब तंत्रज्ञ | B.Sc, DMLT/M.SC Biotechnology |
संशोधन सहाय्यक | Post graduate degree in relevant subject (Microbiology, biotechnology, applied biology, Life Sciences) |
Salary Details For KEM Hospital Mumbai RS Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) | Rs 56000+24% HRA per month |
लॅब तंत्रज्ञ | Rs 25000 per month (Consolidated |
संशोधन सहाय्यक | Rs 35,000 per month (Consolidated) |
How To Apply For KEM Hospital Mumbai Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- मुलाखतीची तारीख दूरध्वनीद्वारे कळविली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.kem.edu Bharti 2023 | |
📑 PDF जाहिरात 1 | https://shorturl.at/fzG35 |
📑 PDF जाहिरात 2 | https://shorturl.at/kpuvF |
📑 PDF जाहिरात 3 | https://shorturl.at/eCU56 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.kem.edu/ |